Author Topic: असा पाऊस पाऊस ...  (Read 1406 times)

Offline Jai dait

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
असा पाऊस पाऊस ...
« on: July 16, 2014, 10:26:14 AM »
असा पाऊस पाऊस [/size][/color]
जसा पिंजला कापूस
थेंब झेल अंगावर
नको कोरडा राहूस


असा पाऊस पाऊस
नको जीव तू जाळूस
खेळ चाले या सरींचा
नको एकटा राहूस


असा पाऊस पाऊस
नको सोडून जाऊस
हुरहूर अशी मनाला
जाताना नको लावूसअसा पाऊस पाऊस…

Marathi Kavita : मराठी कविता