Author Topic: चारोळी  (Read 1812 times)

Offline dsp

  • Newbie
  • *
  • Posts: 2
चारोळी
« on: July 18, 2014, 04:04:40 PM »
खुप ठरवले होते वेड्या मनाने विसरून जाईल
तुला
पण नजर तुझवर येता पुन्हा नव्याने
निर्धाराचा झाला चुरा....

Marathi Kavita : मराठी कविता