Author Topic: तुझी सावली …  (Read 2052 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
तुझी सावली …
« on: July 19, 2014, 03:24:40 PM »
माझ्याच सावली मागे धावतोय मी,
तुझेच रूप त्यामधी शोधतोय मी,

दुख सारे विसरुनिया जगतोय मी,
प्रत्येक श्वासात तुझी माळ जपतोय मी,

दिवस अन दिवसाचा प्रत्येकक्षण,
तुझीच आस लागलीये मला,

एकदाच भेट ना तू मला,
देह आज माझा सोडायचाय मला.
« Last Edit: July 19, 2014, 03:57:20 PM by भूषण कासार »

Marathi Kavita : मराठी कविता