Author Topic: कवितेचा हिटलर झालाय माझ्या........  (Read 1302 times)

Offline randivemayur

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • शब्दात मनमराठी तृप्त....
तुझ्यासाठी सतावलं ,
 त्या चंद्राला ..

उगाच तोडलं,
त्या ताऱ्याना ..

किती बोलाव लागलं ,
विरोधातल्या लोकांना..

कवितेचा हिटलर झालाय माझ्या  ,
हे बोल तुझ्या आईनला ..

त्यामुळे गांधी झालोय मी ,
सांग आता  तुझ्या बाबाना ....

@ डोंगरी .( mayur randive - :)9422705007 )