Author Topic: स्पर्श मला हवा तुझा  (Read 2121 times)

Offline Shivshankar patil

  • Newbie
  • *
  • Posts: 22
स्पर्श मला हवा तुझा
« on: July 26, 2014, 05:59:23 PM »
आले घन काळे भरूनी
पासाच्या सरी रीप रीप पडे

 जसे आकाश घेते चुबंन धरतीचे
हिरवी पालवी झाडांची झेले तुले

गार वारा हा झोबंवितो अंगा
तव आठवणीने हेलावते मन माझे

भर पावसात बसलो होतो झाडा खाली
ऊभी तु होती ,हात खांद्यावर माझ्या
तव स्पर्शाने मोहरले माझे अंग...

अखंड राहु दे , पाऊस हा असा
आणीक तुझा तो स्पर्श मला हवा


शिवशंकर बी.पाटील
९४२१०५५६६७
« Last Edit: July 26, 2014, 06:00:39 PM by Shivshankar patil »

Marathi Kavita : मराठी कविता