Author Topic: मी असंच तुझ्या दुनयेत  (Read 1643 times)

Offline randivemayur

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • शब्दात मनमराठी तृप्त....
मी असंच तुझ्या दुनयेत
« on: July 27, 2014, 04:00:26 PM »
नाही केली तुझी मी,
 कधी चिन्ता !!
पण पाहिलंकीच ,
 काळीज होतंय बेपत्ता  !!

राहूदे असंच मला ,
सारखं चिंतेत !!
काळीज हूडकेन ,
मी असंच तुझ्या दुनयेत !!

@ डोंगरी ( मयुर रणदिवे -  :)9422705007)

Marathi Kavita : मराठी कविता