Author Topic: तुजा प्रेमात  (Read 1598 times)

Offline svjangam

  • Newbie
  • *
  • Posts: 11
तुजा प्रेमात
« on: July 29, 2014, 09:39:41 PM »
तुजा प्रेमात मी रंगलो.
तुजा प्रेमात मी दंगलो.
तुजा प्रेमाची आहे नवी परी भाषा.
तू आहेस माझ्या प्रेमाची आशा.
तुजा प्रेमात आहे काही खास. जसे मोगराचा सुवास.
तुजा प्रेमात आहेत स्प्तरंग.
तुजा प्रेमाने मनात उटतात रोज नवीन उमंग.

सुनिल जंगम 
९९६९७२४३५४

Marathi Kavita : मराठी कविता