Author Topic: भिजून जाऊ दे पावसात ह्या ....  (Read 2077 times)

भिजून जाऊ दे पावसात ह्या
ओलेचिंब नयनांस ह्या
 

कोरडे पडले मन हे
स्तब्ध वाटे चारी दिशा
 

भिजून जाऊ दे पावसात
पुन्हा ओल्या होऊ दे आठवणी तुझ्यामाझ्या ....
-
© प्रशांत डी शिंदे
दि.३०-०७-२०१४