Author Topic: तुजा प्रेमाची रूपे  (Read 1686 times)

Offline svjangam

  • Newbie
  • *
  • Posts: 11
तुजा प्रेमाची रूपे
« on: August 02, 2014, 07:59:56 AM »
नयन रम्य असे रूप तुजे . मंजुळ असे लाजणे तुजे .
गोड असे हसणे तुजे . सोज्वळ असे वागणे तुजे .
सुंदर असे मन तुजे . प्रेमळ असे पाहणे तुजे .
मुर्दूल असे बोलणे तुजे. रेश्मा सारखे केस तुजे .
ताऱ्या सारखे नयन तुजे . गुलाब सारखे हात तुजे .

सुनिल जंगम 
९९६९७२४३५४

Marathi Kavita : मराठी कविता


kajal yadav

  • Guest
Re: तुजा प्रेमाची रूपे
« Reply #1 on: August 05, 2014, 12:06:55 PM »
mala hi kavita khup avadle