Author Topic: प्रेम  (Read 1947 times)

Offline Sanjay DS

  • Newbie
  • *
  • Posts: 6
प्रेम
« on: August 02, 2014, 08:38:50 AM »
मला नाही तोडता येणार
चंद्र आणी  तारे

मला नाही देता येणार
माणिक आणी हिरे           

मला नाही घेता येणार
बंगला आणी कार

पण एक मात्र नक्की
करीन जीवापाड प्रेम भरपुर


कवी - संजय डी एस

Marathi Kavita : मराठी कविता