दिवसा फुलतेस फुलराणी
अन् रात्रीची तू रातराणी
पाहतो मी पहाट पारी तुल्सिवृन्दावनाकडे,
शब्द न उमगतात माला
दौतही ना उठे पानावरी
वर्तिकेचा उजेड पड़े
तुज्या निर्मल चेहेर्यावारी,
अन् वाटे माला
भाग्यच माजे फुलले....
मुखातून सुर गवसती तुज्या
निर्मिते नव भुपाली
तुला पाहता पहाट सरे
अन् सकाळ होते जीवनी....
तुम्हा सर्वाना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा .........