Author Topic: समांतर प्रेम  (Read 1522 times)

Offline Sanjay DS

  • Newbie
  • *
  • Posts: 6
समांतर प्रेम
« on: August 08, 2014, 12:32:30 PM »
माझ्या साठी तू आता
किती वेळ वाट पाहणार
समजत का नाही तुला
समांतर रेषा कशा जुळणार.

आयुष्याच्या कुठल्या तरी टप्यावर
नक्कीच बर्हीरगोल भिंग असणार
अन या समांतर प्रकाश किरणानां
एकत्र जुळुनी टाकणार.

कवी संजय डी एस

Marathi Kavita : मराठी कविता