Author Topic: माझ्या ताई ची माया ..  (Read 1852 times)

Offline randivemayur

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • शब्दात मनमराठी तृप्त....
माझ्या ताई ची माया ..
« on: August 10, 2014, 01:51:24 AM »
माझ्या ताई ची माया ..
कायम माझी प्रेम छाया ..

झालीस माझी लाडाची साया..
ठेवेन सुखी हीच माझी पणया ...

राखी बंधलीस मला चांदीची या ..
सोन्या ने मडविन तुला ओवाळनित या ..

आशीर्वाद तर घेईन जल्मात या ..
त्यात देवाला मागीन ,,
पुढच्या च्या पण जल्मात मिळू दे ताई या .... ....

@ डोंगरी ( मयुर रणदिवे -  9422705007  :)
« Last Edit: August 10, 2014, 01:53:42 AM by randivemayur »

Marathi Kavita : मराठी कविता