Author Topic: तुझ्या वरची ती चादण्यांची कात .....  (Read 1272 times)

Offline randivemayur

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • शब्दात मनमराठी तृप्त....
तुझ्या वरची ती चादण्यांची कात ,
होऊ दे माझ्या कडून सुरवात ...


तुझ्या काळजाची ती तळतळाट ,
भडकू दे माझ्यात सळसळाट....


एकदाची  तुझ्या त्या  तळ्यात ,
 झोपू दे मला त्या बुडबुड्यात ..


नाहीच जमले तर जा तू स्वर्गात ,
पण नाही मी येणार तुझ्या पर्यात ...@ डोंगरी ( मयुर रणदिवे - 9422705007  ;)