Author Topic: माझी मैत्रिण.......  (Read 2167 times)

Offline vinay shirke

  • Newbie
  • *
  • Posts: 3
माझी मैत्रिण.......
« on: August 17, 2014, 05:56:04 PM »

माझी मैत्रिण.......
माझी मैत्रीण.....
मला माझ्या बाळपणी ,
साथ तिची मिळाली होती.....
दोघेही लहान तेंव्हा,
जोडी मस्त जमली होती....
माझ्याच संगे खे़ळली ती,
माझ्याच संगे हसली होती....
माझ्याच संगे रुसली ती,
माझ्याच संगे रडली होती....
माझ्याच संगे झोपाल्यावर,
साथ माझ्या बसली होती....
साथ देऊन माझ्या सुरान्ना,
गान तीही म्हटली होती....
तिच्याच साठी मीही तेंव्हा,
काही गाणी म्हटली होती....
काही तिची नावडती तर,
काही तिला पटली होती.....
पण........
आता सार वेगळ होत,
आता ती विसरली होती.....
कारण आता मैत्रीण माझी,
ख़ुप मोठी झाली होती.....
            विनय शिर्के 9967744137

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
Re: माझी मैत्रिण.......
« Reply #1 on: August 18, 2014, 10:53:23 AM »
अशीच प्रत्येकाची एक मैत्रीण असते