Author Topic: जात  (Read 1104 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
जात
« on: August 20, 2014, 10:55:06 AM »
जात आमची एक नाही
जात आमची एक नाही
भावना माझ्या ह्रदयात तिच्या
बंद झाल्या दाही दिशा
तिच्या डोळ्यांनाही आहे,
माझ्या येण्याची आस
तडफडणार्या ह्रदयाला तिच्या
केव्हा घालील आता साद?
सतत एकटा एसुनही,
होतो मला तिचाच भास
एकमेकांशिवाय विचाराणेच
कधी बंद पडेल श्वास
तिला पाहुन लाकडालाही फुलावी..
     
श्रावणाची पालवी,
कठोर दगडालाही मुर्ती कोरावी
नको आम्हा पैसा नावलौकीक
द्या आम्हा प्रेमाची सावली.

Marathi Kavita : मराठी कविता