Author Topic: प्रेम  (Read 2045 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
प्रेम
« on: August 20, 2014, 11:11:11 AM »
प्रेम-प्रेम करत सारे रोमीओ बनतात
काँलेजच्या गेट पुढे रोजच मार खातात,
प्रेमाबद्दल आजकाल लोक काहीपण बोलतात,
बोलतांना शब्दांचे भिकारीच भासतात,
भुतकाळात जाऊन उगाचच रडतात,
आठवणीत जाऊन माझ्यासारखे कविता करतात,
मनातला आकांत कुठेतरी थोपवतात,
प्रेम करणारे कुठेही सापडतात,
खर्या प्रेमाची उदाहरणंही मांडतात,
अन प्रेमाच्या नावाने खापरही फोडतात
                   --S.S.More

Marathi Kavita : मराठी कविता