Author Topic: खर प्रेम  (Read 3193 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
खर प्रेम
« on: August 20, 2014, 11:13:27 AM »
प्रेम असते एक भावना
आयुष्यभर करावयाची साधना,
मनोमनी झालेल्या बधनाची योजना,
जगण्यासाठी आवश्यक असणारी प्रेरणा,
प्रेम हे दोन मनाचा प्रवास,
दोघांचाही असतो एकच श्वास,
एकमेकांच्या जीवांचा असतोच ध्यास
प्रेमाणेच भेटतो जगण्याचा आत्मविश्वास.

Marathi Kavita : मराठी कविता