Author Topic: तुझ्या जाण्यामुळे  (Read 1885 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
तुझ्या जाण्यामुळे
« on: August 21, 2014, 07:34:59 PM »
फुलांनाही कळलय ,
   गुपित तुझ्या सौंदर्याच
तुला पाहुन त्यानीच टाकलय ,
   बागेमध्ये मनसोक्त खुलायचं
गर्दीमध्ये राहूनही ,
    एकट-एकट राहण्याच ,
खुलल्या जरी कळ्या अनेक .
   स्तब्ध राहुनही नाचायचं ,
विसरुन सर्वकाही ,
   कटाईतही हसायच
,
जाता देहही संपुन ,
  प्रेमात कस जिंकायच .....
      -S.S.More

Marathi Kavita : मराठी कविता