Author Topic: मन  (Read 2321 times)

Offline ♥ shashi B Kavita ♥

  • Newbie
  • *
  • Posts: 13
मन
« on: August 24, 2014, 08:00:28 PM »

मना मनांची गोष्ट
आहे खरी तरी मस्त
मना मनाच्याच हिंदोळयावर मन होते मदमस्त

मन आवरू पाहते मन जाते भरकटत
मन साठवू पाहते सुख दु :खाच्या साठवणी
मन लहरुन जाते आल्या गेल्या क्षणी
मना मनाचीच गोष्ट तरी आहे साधी भोळी 
[/b][/color]

Marathi Kavita : मराठी कविता