Kiss .....प्रेम ..... Kiss
प्रेम हे प्रेम असते ,
आयुष्यात प्रत्येकाला हे एकदा तरी होताच असते ...
तिला जेव्हा पहिल्यांदाच पहिले ,
तेव्हाच माझ्या मनामध्ये काही तरी झाले ....
तिच्या चेहऱ्यावरचे ते हास्य आणि तिची ती बोलण्याची style,
कदाचित तिथेच झले माझे मन घायाळ ..
तेव्हा पासूनच तिची एक झलक पाहण्यासाठी जीव माझा तळमळतो
आणि तिला पाहिल्यवर खरे सांगतो अंगावर शहरच येतो ...
सगळ्यांची नझर चुकवून तिच्याकडे पाहणे ,
आणि मित्रांनी विचारले तर असे काही नाही हेच सांगणे ...
खरच का या नियतीच्या खेळासमोर मी हरलो ,
आणि त्या दिवसा पासूनच मी माझा नाही उरलो ...
मला नाही माहित कि हे नेमके काय आहे ,
पण सगळे म्हणतात कि हे प्रेमच आहे ...... Smiley Smiley Smiley Smiley Smiley Smiley Smiley