Author Topic: प्रेम  (Read 2117 times)

Offline ❤ p.p.p❤

  • Newbie
  • *
  • Posts: 13
प्रेम
« on: August 28, 2014, 12:09:05 AM »
प्रेम म्हणजे नक्की  काय......

आई-वडिलांचा आपल्या मुलांवर असलेला जिव्हाळा म्हणजे प्रेम,
                     की
भावा-बहिणींमध्ये होणारे खट्याळ भांडण म्हणजे प्रेम ।
प्रेयकर-प्रेयसीमध्ये एकमेकांबद्दल असलेला विश्वास म्हणजे प्रेम ,
                     की
नवरा-बायकोमध्ये छोट्या-छोटया गोष्टीवरुन होणारे भांडण म्हणजे प्रेम।
           प्रेम म्हणजे नक्की आहे तरी  काय
            जिव्हाळा,भांडण का विश्वास


प्रथमेश

Marathi Kavita : मराठी कविता