Author Topic: स्वप्नं प्रेमाचे  (Read 2141 times)

स्वप्नं प्रेमाचे
« on: August 29, 2014, 06:34:11 PM »
तुझं ते मधाळ हसनं
हळुच जवळ येवुन बसनं
मनाला वेड लावुन गेलं       
बघ मला स्वप्नात घेऊन गेलं

मला हे स्वप्नं खरं करु दे 
एकदा तशी हंस
ये माझ्या जवळ बस
दे ना तुझा हाथ हाथात माझ्या
   - कवी नीरज राव

Marathi Kavita : मराठी कविता