Author Topic: दामिनी......  (Read 978 times)

Offline ❤ p.p.p❤

  • Newbie
  • *
  • Posts: 13
दामिनी......
« on: September 01, 2014, 06:14:31 PM »
दामिनीही अशी मुलगी
जीच्यावर मी प्रेम केलेल
ती दिसायला अतिशय सुंदर,
जणू इंद्राची अप्सरा ।
पण मी कधीच तीझ्या सुंदरतेवर प्रेम नाही केलेलं
मी फकस्त तीझ्या स्वभावावर प्रेम केलेलं .......
तीझा स्वभाव म्हणजे , सव्रांशी जणु
तिझे रक्ताचे नाते, सर्वांना आपलसं बनवून घेइल अशी ती
जो तिझ्या सहवासात राहिल तो तिझ्यावर प्रेम करेल
पण तिझ प्रेम माझ्या नशिबात का नव्हे....


प्रथमेश
« Last Edit: September 01, 2014, 06:18:02 PM by ❤ p.p.p❤ »

Marathi Kavita : मराठी कविता

दामिनी......
« on: September 01, 2014, 06:14:31 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):