Author Topic: माझी शाळा  (Read 2539 times)

Offline Sachin01 More

 • Jr. Member
 • **
 • Posts: 204
 • Gender: Male
माझी शाळा
« on: September 05, 2014, 11:32:41 AM »
माझी शाळा
गावाकडची शाळा आमची
सरकारचीच होती ,
म्हातार्या वेडे-वाकड्या गुरुजीकडुन
मराठीच चालायची .
शाळेमधल्या फरशीवर मांडी आम्ही घालायची
लिहिताना काही माञ डोक्याला पाटी लागायची
सुचत नसे तेव्हा लेखणी खाऊन टाकायची ,
दप्तराची आमच्या फॅशन वेगळी असायची .
बाजाराची पिशवीच दप्तर म्हणून आणायची
पॅन्टवर सोय नव्हती तेव्हा बेल्टची ,
पण फिटे बसे पॅन्ट जेव्हा गाठ असे करदुड्याची .
शाळेत कधी आमच्या चालत नव्हती मस्ती ,
छडीच्या मारापुढे होती फक्त अभ्यासाची धस्की,
शाळेची इमारत तशी जुनीच होती ,
पावसाळ्यात शाळा कधी-कधीच भरायची
पावसाळ्यात शाळा पाण्यात बुडायची
ओसरला जरा कि सगळ्यांनी निट करायची
त्यातुनच गुरुजीँनी आम्हाला ' एकता' शिकवायची ....
        S.S.More

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Pravin Raghunath Kale

 • Jr. Member
 • **
 • Posts: 115
 • Gender: Male
 • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
Re: माझी शाळा
« Reply #1 on: September 05, 2014, 05:10:34 PM »
अशीच आमचीही शाळा होती

Offline Sachin01 More

 • Jr. Member
 • **
 • Posts: 204
 • Gender: Male
Re: माझी शाळा
« Reply #2 on: September 06, 2014, 05:16:37 PM »
dhanywad

pravin bahadure

 • Guest
Re: माझी शाळा
« Reply #3 on: September 12, 2014, 08:50:30 AM »
i like this your school.

Offline Sachin01 More

 • Jr. Member
 • **
 • Posts: 204
 • Gender: Male
Re: माझी शाळा
« Reply #4 on: September 12, 2014, 09:33:38 PM »
thank you brother. This is same school of every village.