Author Topic: सर तुझ्या आठवणींची  (Read 2589 times)

सर तुझ्या आठवणींची
« on: September 09, 2014, 10:18:06 PM »
सर तुझ्या आठवणींची...
चिंब मनाला भिजवून गेली ,
क्षण तुझ्या सोबतीचे ,माझ्या ,
ओंजळीत  साठवून गेली ...
     .....फक्त माझ्या अर्चू साठी...
कवी गणेश गायकवाड .
०९८३३९६४४७६.

Marathi Kavita : मराठी कविता


yogesh telharkar

  • Guest
Re: सर तुझ्या आठवणींची
« Reply #1 on: September 09, 2014, 11:40:36 PM »
प्रेम कधी करायच नसत ते होत असत । ति मीळाली नाई म्हानुन रडत बसायच नसत । तिच्या सोबत घालवलेल्या त्या सुंनदर क्षनांना आठउन हसायच असत । तिच ते मला पाहुन हसन आनी हळुच निघुण जाण आज सुधा तिच ते वेड्यासारख बोलन आठउन हसन येत । ति मिळाली नाई म्हानुन कधी दुःख झालच नाई । तिला हसलेल पाहुन स्वरगाच्या मिठीत झोपलो आहे मी ।.... तिच्या विषयी बोलायच तर खुप आहे पण शब्द नाईँ ... 

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
Re: सर तुझ्या आठवणींची
« Reply #2 on: September 10, 2014, 04:34:56 PM »
छान ..  :)