Author Topic: आठवणी ..  (Read 2524 times)

Offline Amit K

  • Newbie
  • *
  • Posts: 22
  • Gender: Male
आठवणी ..
« on: September 17, 2014, 12:21:41 PM »
आठवणी ..

आठवणी पिकतात मोसमाप्रमाणे ठराविक वेळेला आणि त्य येतातही .
आंबट , तिखट ,काडू  आणि गोड सुद्धा …
म्हणून  ठरवून अलॆल्य वेळेला कधी थांबवता येत  नाही .
म्हणतातना पानाला चुना आणि मनाला आठवणींच्य खुणा
लागल्य शिवय आयुष्य रंगीत होत नाही ..
तसाच काहीसं  जीवन गुंता आहे कधीही न सुटणारा ,
राहूद्य तसाच गठी सुटतील तेव्हा सुटतील …  ;) :)


Amit
« Last Edit: July 15, 2017, 06:54:31 PM by Amit K »

Marathi Kavita : मराठी कविता