Author Topic: रडू तर येत होत.....  (Read 3757 times)

Offline ❤ p.p.p❤

  • Newbie
  • *
  • Posts: 13
रडू तर येत होत.....
« on: September 21, 2014, 12:54:13 PM »
रडू तर येत होत,

डोळ्यात मात्र दिसत नव्हत,

चेहरा तर कोरडा होता,

पण

 मन मात्र भिजत होत..

डोळ्याच रडणे
 हे कामच असत,

कारण

 डोळे पाहणारे बरेच असतात..

पण

 मनाचे रडणे दिसत नाही..

कारण,

मन जाणणारे कमी असतात..

❤ p.p.p❤

Marathi Kavita : मराठी कविता


Rakeshshinde

  • Guest
Re: रडू तर येत होत.....
« Reply #1 on: October 07, 2014, 09:33:14 AM »
Nice One.....

Rakeshshinde

  • Guest
Re: रडू तर येत होत.....
« Reply #2 on: October 07, 2014, 09:33:53 AM »
Nice One.....

Rakeshshinde

  • Guest
Re: रडू तर येत होत.....
« Reply #3 on: October 07, 2014, 09:34:27 AM »
Nice  One

Rakeshshinde

  • Guest
Re: रडू तर येत होत.....
« Reply #4 on: October 07, 2014, 09:34:37 AM »
Nice One