Author Topic: आज मला खूप एकट वाटतय......  (Read 4053 times)

Offline ❤ p.p.p❤

  • Newbie
  • *
  • Posts: 13
आज मला खूप एकट वाटतय......
« on: September 21, 2014, 12:56:55 PM »
आज मला खूप एकट वाटतय.,

कुणाच्या तरी जवळ
 बसावस वाटतय...,

कोणाशी तरी खूप खूप
 बोलावस वाटतय...,

अन मनात चाललेल सगळ
 काही सांगावस वाटतय...

आज परत एकदा तिला
 पहावस वाटतय...,

आज मला खूप खूप
 रडावस वाटतय....,

स्वतःशी परत खूप
 भांडावस वाटतय...,

भरलेल्या डोळ्याने...,

आरश्या समोर
 बसावस वाटतय...,

अन् आपलं कोणीच
 नाही म्हणून..स्वतःचेच
 डोळे पुसावंस वाटतय...,

आज मला परत भूत-काळात
 जावस वाटतय..परत एकदा
 आठवणींत जगावस वाटतय..

❤ p.p.p❤

Marathi Kavita : मराठी कविता


Offline ThunderFireDiamond

  • Newbie
  • *
  • Posts: 2
Re: आज मला खूप एकट वाटतय......
« Reply #1 on: September 22, 2014, 12:12:20 PM »
लोक attics मध्ये दूर लपवले जाऊ शकते काय त्याचे आश्चर्यकारक.