Author Topic: काय मिळाले मला तुझ्यावर खरे प्रेम करुन  (Read 3139 times)

Offline ❤ p.p.p❤

  • Newbie
  • *
  • Posts: 13
काय मिळाले मला तुझ्यावर खरे प्रेम करुन,
मेल्यात मनातल्या भावना गेल्यात सर्व जळून..
 .
ह्रदय आता पहिल्यासारखे
 धडकत नाही,
गेलेत त्याचेही नेहमी
 चुकणारे ठोके थांबून..
 .
खरे प्रेम माझे मिळाले नाही
 मला,
ते ही खुप खुप दूर गेले आहे माझ्या पासून..
 .
तिला सवयचं होती
 ह्रदयाशी खेळण्याची,
म्हणून ती ही गेली आता
 माझ्या भावनांनशी खेळून..
 .
आता प्रेमाची खुप खुप
 भिती वाटते मला,
कारण ?????
माझेचं प्रेम गेले मला
 पुर्णपणे बरबाद करुन..
 .
माझेचं प्रेम गेले मला
 पुर्णपणे बरबाद करुन..

❤ p.p.p❤

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):