Author Topic: पाऊस  (Read 1554 times)

Offline Shraddha R. Chandangir

 • Jr. Member
 • **
 • Posts: 346
 • Gender: Female
पाऊस
« on: October 09, 2014, 12:13:54 AM »
आज माझ्या दु:खाची चाहूल त्यास
लागली,
म्हणून डोळ्यातून नव्ह,े नभातून
तो बरसला....

मनाची आर्त हाक मनातच मीटली,
पण मनातून नव्हे तो ढगंातून
गरजला....

शत्रूला झुंज देण्यास मीच
माझी थकली,
मग मला साथ देण्यासाठी तो वीजेतून कडाडला...

एकटेपण सोबतीला होते, दूसरं नव्हतं
कोणी...
आडोशाला मज थांबऊन मग,
माझ्याकडे बघून तो हसला....

एकटी समजू नकोस स्वत:ला,
सोबतीस असेन मी....
नीरोप माझा घेतांना, हीतगूज
तो करून गेला.....

थंडगार सरींनी मज सूखाऊन मग,
अलगत क्षीतीजाकडे झेपावला......

- SHRADDHA

Marathi Kavita : मराठी कविता


Offline सुमित

 • Newbie
 • *
 • Posts: 25
Re: पाऊस
« Reply #1 on: October 09, 2014, 12:34:43 AM »
छान ! मस्तच ! :)

Offline Shraddha R. Chandangir

 • Jr. Member
 • **
 • Posts: 346
 • Gender: Female
Re: पाऊस
« Reply #2 on: November 21, 2014, 07:35:10 PM »
thnx.