Author Topic: काही गोष्टी आयुष्यात अपूर्णच राहतात  (Read 2934 times)

Offline shrikant.pohare

  • Newbie
  • *
  • Posts: 41
  • Gender: Male
  • कविता करण शिकायचं आहे ...
काही गोष्टी आयुष्यात अपूर्णच राहतात
काही विचार मनातल्या मनातच राहतात
शब्द शोधण्यात व्यस्त होते वेडे मन
कि तेवढ्यात आपलेही परके होऊन जातात !!....श्रीकांत पोहरे