Author Topic: प्रेम माझ...  (Read 2071 times)

Offline shailesh@26b

  • Newbie
  • *
  • Posts: 33
  • Gender: Male
प्रेम माझ...
« on: October 13, 2014, 12:24:04 PM »
ठाऊक नसेल तुला प्रेम माझे
चातका प्रमाने आतुरलेले !!
ऊरते मनात एक खंत
होऊ ना माझ्या प्रेमाचा अंत !!
हुरहुरतो जिव तुझ्या साठी
टिकतील काय ह्या नात्यांच्या रेशमगाठी.......

®>                                -शैलेश बोराटे.

Marathi Kavita : मराठी कविता