Author Topic: तुझ्या आठवानिचा खेळ  (Read 2234 times)

Offline durga

  • Newbie
  • *
  • Posts: 23
तुझ्या आठवानिचा खेळ
« on: October 14, 2014, 04:54:27 PM »
आठवणी तुझ्या आजही मनातून वाहतात
जसा वारा मंद वाहतो...
मनाला हलकेच हळवून जातो ..

सरी जश्या थेंब थेंब बरसतात...
अन मनाला माझ्या चिंब
भिजवतात...
अंगानातला मोगरा ही गंधित होतो...जेव्हा तू मला बाहुचा आडोसा देतो
मानाच हे मोहरन काही क्षण ....

मग
अश्रु ही नयनातुन झर झर
झरतात...
तुला पाहण्यासाठी डोळे वाटे कडे वळतात ...
हृदयाच्या स्पंदनाचा ताल  हरवतो
अन ....
प्रेम वेड्या माझ्या गीताना मग सुर गवसतो

आठवनी तील तुझे ते
शब्द विखुरतात
रानोमाळ पसरतात
त्याच रानातील कोकिळा
मग
तुझ्या माझ्या प्रेमाचे गाणे गातात ....

                          दुर्गा वाडीकर
                              9730246654


Marathi Kavita : मराठी कविता


vishwas kuchekar

  • Guest
Re: तुझ्या आठवानिचा खेळ
« Reply #1 on: October 15, 2014, 01:37:10 AM »
Mast ....can u send me some more kavita ..