Author Topic: तिचा फोटो पाहून ...  (Read 2948 times)

Offline shrikant.pohare

  • Newbie
  • *
  • Posts: 41
  • Gender: Male
  • कविता करण शिकायचं आहे ...
तिचा फोटो पाहून ...
« on: October 15, 2014, 01:50:14 AM »
आज पुन्हा मन भरून आल
हृदय एकवटून रडायल आल

आज पुन्हा नाव होटावर आल
शब्दला माझ्या नव रूप आल

आठवणीत तिच्या चूर झालो
प्रेमात तिच्या खूप न्हालो

क्षण क्षण उलगडू लागला
रंग प्रितीच पसरू लागला

तोच स्वप्न दुनियेचा अंत झाला
परीस्तीतीचा साक्षात्कार झाला .

माझ्या फुटक्या नशिबाचा एकांत
माझ्या शब्दात उतरून आला ...........श्रीकांत पोहरे

Marathi Kavita : मराठी कविता


Anand kulkarni

  • Guest
Re: तिचा फोटो पाहून ...
« Reply #1 on: October 16, 2014, 10:53:44 PM »
छान