Author Topic: मानसीनामा  (Read 933 times)

Offline भूषण कांबळे

  • Newbie
  • *
  • Posts: 3
  • Gender: Male
  • भूषण कांबळे
मानसीनामा
« on: October 16, 2014, 02:45:56 PM »
"माझ्या अंतरंगाची  साद तू ,
एकट्यात येणारा निनाद तू ,
मला लागलेला ध्यास तू ,
माझा हर एक श्वास तू ! "

© भूषण कांबळे
    9762114257
    ठाणे

Marathi Kavita : मराठी कविता