Author Topic: तिचे शेवटचे शब्द.........  (Read 1903 times)

Offline shrikant.pohare

  • Newbie
  • *
  • Posts: 41
  • Gender: Male
  • कविता करण शिकायचं आहे ...
तिचे शेवटचे शब्द.........
« on: October 24, 2014, 01:47:01 PM »
आज मला वटते  कि मी स्त्री आहे.
तुझ्या मध्ये मी लीन आहे.

तुझ्या आघोशात मी चूर झाली आहे.
स्वप्नाच्या दुनियेतून दूर आली आहे .
 
सुखाचा घोट पीत आहे.
तुझ्यामुळे रूप माझे खुलत आहे .

सोडू नकोस मला तू ........
आज मी तुझी व्हायला आली आहे.

कलीच फुल होहून जीवनच सार्थक झाल आहे
तूच माझा सोबती तूच सखा आहे.
 
जीवनाच्या प्रत्येक  वळणावरती.........
तुझ्या  मिलनाची सदैव आस आहे.

श्रीकांत पोहरे

Marathi Kavita : मराठी कविता