Author Topic: वेंड मन......तुझ.  (Read 1652 times)

Offline shrikant.pohare

  • Newbie
  • *
  • Posts: 41
  • Gender: Male
  • कविता करण शिकायचं आहे ...
वेंड मन......तुझ.
« on: October 30, 2014, 01:37:19 AM »
 
उगाच  तुझ  हसन  वेंड करत  नाही
गालावरची  खाडी  तुझी  जगू  देत  नाही

यात  भर तुझ्या  केसांची   होते
चेहऱ्यावरती फिर्तास  मन  पीस  होते

डोळ्यांची  नाश  तर  वेगळीच  होते
एका  नजरेत  मनाची  दुर्दशा  होते
 
ओठांची तर गुलाबी  पाकळी असते
बहर त्यावर गुलकंदाची असते

मन माझे वेडे तुझ्या परी होते
तुझ्या रुपाची जादू त्यावरी होते

तुला  तुझ  रूप  काळातच  नाही
तुला पाहल्या  विना मला  जमतच  नाही .
----श्रीकांत पोहरे

Marathi Kavita : मराठी कविता