Author Topic: माझ्या हॄदयाची स्पंदने  (Read 1664 times)

Offline kasturidevrukhkar

  • Newbie
  • *
  • Posts: 22
माझ्या हॄदयाची स्पंदने
« on: October 30, 2014, 06:22:37 PM »
माझ्या हॄदयाची स्पंदने


माझ्या हॄदयाची स्पंदने
तुझ्या प्रत्येक श्वासांशी जोडली आहेत
तुझा प्रतेक श्वास म्ह्णजे
माझ्या अस्तीत्त्वची सावली आहे

आपल्या प्रेमाचा ऋतु जेव्हा बहरेल
माझ्या मनातले गोड गुपीत
तुझ्या मिटीत येऊन खुलेल
आणि मोहरलेल्या स्वपनानां एक नवे क्षितिज मिळेल
सो. कस्तुरी कुणाल देवरुखकर

Marathi Kavita : मराठी कविता


Naval Dongardive

  • Guest
Re: माझ्या हॄदयाची स्पंदने
« Reply #1 on: November 02, 2014, 08:50:34 PM »
माणसाने स्वप्न जरुर बघावे,
पण मिळेल असे,
स्वप्न मनात नसावे,
कदाचीत स्वप्न भंग झाल्यास,
डोळ्यातुन सांडतात आसवे....!!☺!!

So तुमची कविता खुप छान आहे.
मला आवडली.
       
                                नवल डोंगरदिवे,
                                8411011065.