Author Topic: अबोल तुझे डोळे जगण्याच कारण आहेत  (Read 2518 times)

Offline shrikant.pohare

  • Newbie
  • *
  • Posts: 41
  • Gender: Male
  • कविता करण शिकायचं आहे ...
तुझा असा चेहरा नाही पाहवत
हसऱ्या चेहऱ्यावर नाराजी नाही पाहवत
अबोल तुझे डोळे जगण्याच कारण आहेत
त्यात ते आसू नाही पाहवत....

दुखाच कारण मला तरी कडू दे
मन तुझ थोड हलक होऊ दे
मनाला माझ्या त्याच भान होऊ दे
सुखाच कारण कधी तरी मला होऊ दे .........

मन माझ झुरतय तुझ्यासाठी
त्याच थोड प्राय्चीत तरी  होऊ दे
सुखात नाही तुला माझी गरज
दुखात तरी  सोबती होऊ दे ..........

श्रीकांत पोहरे 

Marathi Kavita : मराठी कविता


P Dhiraj sakhare

  • Guest
. . . Apratim ! ! !