Author Topic: तु ...  (Read 1828 times)

Offline सुमित

  • Newbie
  • *
  • Posts: 25
तु ...
« on: November 01, 2014, 09:51:58 PM »
माहित आहे मला गडबडशील तू
तो येणार हे ऐकूनच धडपडशील तू

अप्रतिम शृंगार करून लाजशील तू
स्वत:लाच आरशात बघून
दातात बोट दाबशील तू

तो येताच निकट डोळे मिटून घेशील तू
सहज स्पर्श होता त्याचा
ओठांसह सर्वांगाने थरथरशील तू

सुमित 9867686957

Marathi Kavita : मराठी कविता