Author Topic: नयनांना तुझ्या सावरू कसा ..  (Read 1214 times)

Offline shrikant.pohare

  • Newbie
  • *
  • Posts: 41
  • Gender: Male
  • कविता करण शिकायचं आहे ...
आठवणीचा काळा बाजार
काळोखात चढली रात
सोबतीला तुजी साथ
उशी भिजली सारी रात   

   एका कडेला मन रुसले
   दूसरी कडेला तू रुसली
   दुविधा अवघड मनाची       
   पाठ फिरवू कुणाकडे मी

नयनांना तुझ्या सावरू कसा
प्रेमरूपी आसवांना थांबवु कसा
येणार आठवण माझी प्रत्येक क्षणाला
माझ्या प्रेमाचा इतिहास साक्षीला .
                                       ..............श्रीकांत पोहरे