Author Topic: चाललास मला सोडून  (Read 1435 times)

Offline Aishu

 • Newbie
 • *
 • Posts: 32
चाललास मला सोडून
« on: November 08, 2014, 02:50:00 PM »
चाललास मला सोडून
का चाललास मला सोडून
कीती काही केल तूझ्यासाठी
तूझ्यावरच्या माझ्या प्रेमासाठी

करतो आहेस मंगळ मंगळ
खेळ हा तर पत्रिकेतला
कारण खरे आहे काय ठाऊक नाही मला
सोडून का चाललास तू मला

चाललास तू परवानगी आहे जा आता
पण आणखि कळेल प्रेम माझे सख्या रे तूला जेव्हा
राहवेणासे  होईल माझ्यावीणा तूला तेव्हा
तू परतुनी येशील परत जेव्हा
पण मी मात्र तूझ्यासाठी नसेन तेव्हा......

ऐश्वर्या सोनवणे ...मुंबई
« Last Edit: November 09, 2014, 11:40:27 PM by Aishu »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: चाललास मला सोडून
« Reply #1 on: November 08, 2014, 03:05:29 PM »
Nice. Welcome to MK :)

Offline Sachin01 More

 • Jr. Member
 • **
 • Posts: 204
 • Gender: Male
Re: चाललास मला सोडून
« Reply #2 on: November 08, 2014, 03:51:33 PM »
He will be come Dear.