Author Topic: वेड्या मनाची वेडी स्वप्न ......  (Read 2368 times)

Offline durga

  • Newbie
  • *
  • Posts: 23
तुझ्या येन्याने माझ
सगळ जगच बदलुन गेलं
बदललेल जग पण
मला
हवहवस वाटु लागलं आहे..........

इवलस फुलपाखरु
समोर उडु लागलं
आपल्या सोबतीच्या प्रेमळ क्षणांचे
सगळे रंग मला देवु लागलं.........

उन्हातही माझ्यावर
बेधुंद बरसात झाली
प्रेम सरी बरसल्या अलगद
तु माझ्या जीवनात आल्यावर........

मन माझ झंकारल
प्रीतीने तुझ्याच रे
 क्षितीज कवेत भासतय
प्रेमाचे
आज मला तुझ्याच सोबतीन.........

चाहुल तुझी
आजही
माझ्या मनाला शहारते
आठवण काढलीस माझी की
तू मनाला माझ्या जाणवते.........

धुंद प्रतीमा उमटते मनात
तुझीच ती लाडिक
तु येशिल अन्..
घेशील मला तुझ्या बाहुपाशी.........

समस्त जग मग...स्तब्ध होत
माझं मन....तुझ्याच प्रेमाच गीत गातं
निशिगंध मनाचा गंधाळतो
आणि क्षण तो जसाच्या तसा माझ्या  मनात बिंबतो........

माझ्या प्रत्येक जीवन क्षणांत
सोबत मिळतेय तुझी
आभास आहेत का ?  सगळे
कि प्रीत माझ्या वेड्या मनाची........

वेडावुन गेलय रे मन
फक्त तुझ्याच प्रेमान
माझ्या जगण्याला अर्थ लाभलाय
जीवनात तु येण्यान..........

प्रेम काय आहे
?
हे तुझ्याच मुळ कळलय
आता जन्म
जन्मातर मला
तुझ्याच सोबतीन
तुझीच सोबत होउन जगायचय ....

जगायचय तुझ्या सोबतीन
आपल्या  दोघांच्या नात्यांच पाउल
मला तुझ्याच सोबतीन टाकायचय....

             दुर्गा वाड़ीकर

Marathi Kavita : मराठी कविता


Offline ararepoppyjub

  • Newbie
  • *
  • Posts: 1
Re: वेड्या मनाची वेडी स्वप्न ......
« Reply #1 on: November 11, 2014, 04:43:13 PM »

I have a really good story. I'm reading a lot of knowledge. I also put into practice in everyday life.