Author Topic: मनं  (Read 1724 times)

Offline गणेश म. तायडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 195
  • Gender: Male
  • ॥लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी॥
    • ganesh.tayade
मनं
« on: November 09, 2014, 11:20:37 AM »
सकाळच्या वेळी,
जोडल्या ओळी,
धुंद आठवणी तुझ्याच...

मनातील भावना दु:खानी भरल्या,
आठवणीतील वेदना तुझ्याच ...

मनास हवा,
मनास हवा,
तुझाच एक ध्यास...

मनात माझ्या नेहमीच
ओळखीच्या वाटा,
चालतो एकटा,
आठवणीची जोड तुझीच...

माझी मनी कोण,
कवितेत कोण,
सावळी ही मुर्ती तुझीच...
-गणेश म. तायडे
खामगांव
ganesh.tayade1111@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता