Author Topic: भिती  (Read 1423 times)

Offline गणेश म. तायडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 195
  • Gender: Male
  • ॥लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी॥
    • ganesh.tayade
भिती
« on: November 09, 2014, 01:22:18 PM »
भिती दाटलेली आहे तुज मनात,
दुर नाही जाईल मी एका क्षणात...

जागा नसावी आसवांना तुज नयनी,
मीच राहिल सदा तुज जिवनी...

कधी सोडणार नाही तुझा साथ,
फक्त एकदा दे हातात हात ...

भिती दाटलेली आहे तुज मनात,
दुर नाही जाईल मी एका क्षणात...

प्राण जरी जावु पाहे,
मी तुझाच जन्मोजन्मी आहे...

मन माझे जरी असले आभाळा एवढे,
तरी ढग मात्र तुझ्याच प्रेमाचे आहेत...

भिती दाटलेली आहे तुज मनात,
दुर नाही जाईल मी एका क्षणात...
- गणेश म. तायडे
खामगांव
ganesh.tayade1111@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता