Author Topic: तूला तर माहीत ही होते  (Read 1542 times)

Offline Aishu

  • Newbie
  • *
  • Posts: 32
तूला तर माहीत ही होते
« on: November 11, 2014, 07:57:04 PM »
तूला तर माहीत ही होते
अनं तूला कळले देखील होते
कितींदा ही मी चिडले अोरडले
तरीही माझ्या मनात मात्र खूप प्रेम होते

हो रागात म्हणाले ही होते
जा तू बोलू नकोस मला
ही झाली माझी चुक मान्य होती मला

नंतर मी ही बोलण्याचा फार प्रयत्न केला तूला
परंतू माझ्याशी बोलणे मनात नह्वते तेव्हा तूला
का काहीच कळले नाही मला
इतका अबोला धरून सोडून गेलास तू मला

ऐश्वर्या सोनवणे मुंबई।

Marathi Kavita : मराठी कविता