Author Topic: तु खरच कोण आहेस गं?  (Read 1974 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
तु खरच कोण आहेस गं?
« on: November 11, 2014, 10:12:47 PM »
माझा पत्ता नसताना या ह्रदयात घुसलीस,

घुसुन बेकायदेशीरपणे या ह्रदयात कायमचचं बसलीस,

येऊन माझ्यात माझ जगणचं बनलीस,

तु माझ्या जीवनात येऊन माझ जीवन बनलीस.,..

कधी नको एवढी तु माझ्यात मिसळलीस,

तु माझ्यात येऊन सखे माझीच बनलीस...

Marathi Kavita : मराठी कविता