Author Topic: रेशीम गाठ तुझी माझी ...  (Read 2402 times)

Offline durga

  • Newbie
  • *
  • Posts: 23
रेशीम गाठ तुझी माझी ...
« on: November 12, 2014, 07:40:45 PM »

मन तुझ्या सोबत लागल
जीवाहि तुझाच झाला

वाटसरू आहेस तू दूर गावचा
वेड तुला उन्हातल्या डोंगराचे
तुला कसली भावेल सावली

माझ्या मनाच्या धाग्यवर
मी तर नाव तुझच लिहले
तुझ्या डोळ्यांची भाषा
समजून झाले मी बावरी
आज व्हावे मी तुझीच सजना

नाजुक हे बंधन रेशमी धाग्यात बांधुन
माझ्या स्वप्नचि रांगोली तुझ्या संगतिने काढ़ेन
कोणाचा तरी होशील ना तू ??
मग मीच तुझ मन जिंकले तर
हे स्वप्न मी खुल्या डोळ्यांनी बघते


         दुर्गा वाड़ीकर

Marathi Kavita : मराठी कविता


Offline सतिश

  • Jr. Member
  • **
  • Posts: 127
  • Gender: Male
Re: रेशीम गाठ तुझी माझी ...
« Reply #1 on: November 13, 2014, 06:09:00 PM »
चांगला प्रयत्न होता.. आणखी बरच शिकावं लागेल.. Best luck..!

snehal raipure

  • Guest
Re: रेशीम गाठ तुझी माझी ...
« Reply #2 on: November 14, 2014, 01:19:57 PM »
like thise

snehal raipure

  • Guest
Re: रेशीम गाठ तुझी माझी ...
« Reply #3 on: November 14, 2014, 01:20:26 PM »
---