Author Topic: एक काल्पनीक बालप्रतिनिधी  (Read 690 times)

Offline Pramod Pawar

  • Newbie
  • *
  • Posts: 18
मला सुचलेला एक काल्पनीक बालप्रतिनिधी

आम्ही आहोत लहान,
प्रेमाची असे सदा तहान,
माहित आहे तुम्हा असे आमची जाण,
मग का असे वागण्यात करिता,
कधी “प्रेम” तर कधी “मारहाण”,

प्रेम करिती तुम्हावरी,
जीव लाविती मार खाल्लातरी,
पर्याय नसे आम्हांस जरी,
जवळ राहु सदा, कितीही झटकले तरी,

चूक किवां वाईट काय असते,
याची नसे आम्हांस जाण,
तुम्ही आम्हांस थोडा वेळ द्या,
वाचवु आमची मारहाण अन भागवू प्रेम तहान,

बस एवढीच आमची इच्छा
तुम्हास बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छ्या
                     
Thanks to visit and like my FB page.
-   प्रमोद पवार.
©pramod pawar